भारतात इतके बाबा, चमत्कारी (आणि चमत्कारिक) संतमहात्मे झाले. त्यांच्या कृपेने, चमत्काराने भारतातील रोगराई, गरिबी, बेरोजगारी, अज्ञान, विषमता आदी गोष्टींपासून आम्ही मुक्त का होत नाही?
ह्या सर्व गोष्टीपासून मुक्तते करता बऱ्याच संतांनी कलेले प्रयत्न लक्षात घेतले गेले नाहीत.
अज्ञान दूर व्हावे हा तर अध्यात्माचा मुख्य भाग आहे हे लक्षात घ्यावे. रोगराई, समाजातील विषमता ह्यावर कित्येक थोर संतांनी कार्य केले आहे हे आपण सोईस्कर विसरतो. माफ करा, पण साईबाबा, गजानन महाराज ह्यांच्या समाजकार्या बद्दल आपल्याला विशेष माहिती दिसत नाही.
अध्यात्मशास्त्र सर्व दुःखांचे मूळ जे आहे त्यावरच उपाय सुचवते, तथे, तुम्ही म्हणता त्याचे फार विशेष वाटत नाही.