आपल्या दुव्याबद्दल धन्यवाद. मी आधी म्हणल्याप्रमाणे जर स्पष्ट झाले नसले तर मी आपल्यावर टिका केली नव्हती हे परत एकदा सांगतो. असे बरेच हेतूपुर:सर "चावटपणे" सध्या जाळ्यावर येत आहेत त्याला उद्देशून हे वाक्य होते.