आनंदघन,
सोप्या शब्दात माहितीपूर्ण लेखाबद्दल अनेक धन्यवाद. विज्ञानातील अवघड गोष्टी सोप्या करून सांगणाऱ्या लेखांची नितांत गरज आहे.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
हॅम्लेट