बुवा/बाबा/महाराज ह्यांच्या चमत्कारांना काय हसता? तुमच्या डार्विनने काय वेगळे केले आहे? त्याला मानताच ना?--- नुसते डार्विनच काय? पृथ्वी गोल असते आणि ती सूर्याभोवती फिरते असला चमत्कार करणारा गॅलिलिओ? त्यालाही मानताच ना? म्हणे पृथ्वी गोल आहे..जरा आजूबाजूला बघा.. पार क्षितिजा पर्यंत सगळे सपाट आहे...  

बुवा/बाबा/महाराज ह्यांच्याच रांगेत डार्विनलाही मोजलेले पाहून धन्य वाटले. उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा थोर डार्विनबाबा!

--(डार्विन भक्त) वरुण