सध्याचा भारत स्वातंत्र्यापूर्वीच्या भारतापेक्षा जाती धर्मामध्ये जास्त विभागला गेला आहे असे तुम्हाला वाटते का?

हो! नक्किच.
आता सवर्ण व दलित यांमधे जसा संघर्ष सुरू होत आहे व त्याला राजकारणी ज्या प्रकारे खतपाणी घालतायेत ते पाहुन जसा हिंदु वि. मुसलमान संघर्ष होता/आहे त्याप्रमाणेच नविन वाद निर्माण होईल असे वाटते

.................प्रसिक