स्वाती, तात्या, मृदुला आभारी आहे !
ग्रामीण मुंबईकर....
पण शेवटी विजय खडसे व जैन च्या 'भुसावळ बचाव आघाडी'चाच झालाय हेही कळले असेल तुम्हाला.
मुजोर संतोषभाऊ चौधरीला लोकांनी आपटला.
ह्या कथेत थोडा विरोधाभास घेतला आहे पण कोणाला तरी चांगले दाखवणे भागच होते म्हणून त्याला चांगला दाखवला आहे.
बाकी मतदार सुज्ञ असतात.