आपण आरक्षणाच्या विरोधात का समर्थनार्त?

डोळे मिटून दोन क्षण विचार करा व सांगा भारतात सध्या अल्पसंख्य कोण आहेत  - ते सांगाल का . हिंदु धर्म तर नाही ना. आपली संघविचारांशी जवळीक आहे का?

मंडल आयोग व आरक्षण हा मुद्दाच वेगळा आहे. मी त्या मुद्द्याला हल्ली जात-धर्मावरून न गणता व्यक्तिसापेक्ष फायद्याच्या नजरेतून बघतो. पण दोहोंपैकी कोणत्या मुद्द्याला.
असे नसते तर आमच्या भागातला लेवा पाटील समाज स्वतःला फक्त त्या एकाच फायद्यासाठी ओ.बी.सी. म्हणवून घ्यायला तयार झाला असता का ? ओ.बी.सी. समाज जो सध्या हिंदू धर्माची शिकवण मानतो.... तो आरक्षणाचा फायदा मिळाल्यावर बुद्ध धर्माची किंवा बाबासाहेबांची शिकवण मानेल का ? अर्थातच नाही.

मुस्लिम समाजही आरक्षणाचे फायदे मिळण्यासाठी स्वतःला अल्पसंख्य म्हणवतातच आहेत ना ? हे सर्वस्वी चुकीचे आहे. या विचारांशी सहमत नाही.

आपला

कॉ.विकि