नामदेवराव ,जे चुकीचे आहे ते आहे. त्याबद्दल बोललेच पाहीजे. आणि हे बरे आहे आपल्यावर आले की मुल्लाला ,किंवा ख्रिस्ती धर्मोपदेशकाला मध्ये टाकायला आपल्यासारखे मोकळे. देशाला मध्ययुगात लोटण्याचा आपला विचार तर नाही नाही. कारण आपल्यासारखे कुणाला न भंजणारे असा पोकळ युक्तिवाद करत असतात. छुपा हिंदुत्ववाद का?
समाजसुधारणा आपल्यासाठी महत्त्वाची नाही का?
आपला
कॉ.विकि