समाज तर पुर्वापार धर्म जाती यात विभागला गेलाय . त्यात काय एवढ.जातीव्यवस्था मोडण्यासाठी अनेक समाजसुधारक होउन गेले. त्यांनाही जमल काय? कितीही झाल तरी मनातुन जाते का जात. पण एक शंका येतेय आपला मुळ रोख आरक्षणाकडेच वळलेला दिसतोय.
आपला
कॉ.विकि