पुढील भागात एअरोफॉइल aerofoil (अमेरिकन: एअरफॉइल airfoil) (विमानाच्या पंखाच्या काटछेदाचा ठराविक आकार) व त्यायोगे हवेतून विमान जात असताना हवेद्वारे ऊर्ध्वसरणासाठी त्याचा उपयोग कसा होतो याबद्दल विस्तृत माहिती वाचावयास आवडेल. तसेच विमानाच्या नॅव्हिगेशनसाठी* aileron व rudder हे नेमके काय असतात आणि त्यांचा उपयोग नेमका कसा होतो याबाबतही माहिती पुढेमागे देता आल्यास या संदर्भात उद्बोधक ठरेल.
- टग्या.
*मराठी प्रतिशब्द?