रडर-ऐलेरॉनादि पंखांशेपटावरच्या 'फ्लॅप्स'बरोबरच, 'एअरब्रेक' हा आणखी एक 'फ्लॅप' विमानाच्या उड्डाणाची उंची (altitude) कोणत्याही कारणासाठी अचानक कमी करण्यासाठी (जसे उतरताना, वगैरे) किंवा पुढे जाण्याची गती अचानक कमी करण्यासाठी, तसेच 'एलेव्हेटर' हा फ्लॅप विमानाचे नाक वरखाली करण्यासाठी, कसे वापरले जातात (म्हणजे त्यांच्या एअरोडायनॅमिक्स*चे विश्लेषण) याबाबत अधिक सविस्तर माहिती रोचक ठरेल.
(विमानाची जॉयस्टिक [याला मराठीत सुकाणू म्हणता येईल काय?] या सर्व फ्लॅप्सचे नियंत्रण करण्यासाठी कशी वापरली जाते याबाबतही माहिती देता येईल.)
- (पुढच्या भागांत अधिक माहितीसाठी उत्सुक)
टग्या.
*मराठी प्रतिशब्द?