आपल्या देशानंतर स्वतंत्र झालेले आणि प्रगत झालेले अनेक देश आपण बघतो आहे. या देशात मूलभूत गरजा भागवल्या जात नाहीत, व त्या मूलभूत गरजांपेक्षा तुमची जात, धर्म जास्त महत्त्वाचा ठरतो. अजून एक उदाहरण म्हणजे मी शेतकरी 
असेन तर मला अमुक एक सवलत, अजून काही असेन तर अजून एक वेगळी सवलत. म्हणजे मी कोणीतरी असण्याची गरज वाढवली जात आहे, आणि हे काम सध्या जोरात चालू आहे.
आणि ह्यामुळेच समाज विभागला जातो आहे असे वाटते.