आजुन माणसाचा एखादा अवयव या उत्क्रांती मध्ये गळून पडला नाही की जो फ़ारसा उपयोगी नाही
महोदय,
काहींच्या बाबतीत "मेंदू" हा निरुपयोगी अवयव गळून पडल्याचे नुकतेच नुदर्शनास आलेले आहे. त्यांनी तो अवयव गेल्या कित्येक वर्षात वापरला नव्हता म्हणून तो गळून पडला, असे प्रथमदर्शनी वाटते.