वा, प्रसाद.
मानले ललाटरेष खोडता न येतसे चौकटी हव्या तशाच पत्रिकेत मांडतो
वा! चौकटी हव्या तशाच पत्रिकेत मांडतो वाव्वा.
माझिया मनात काय, ऐक एकदातरी... जीवना तुझ्यासवे कधीकधीच भांडतो...वाव्वा!!!! सुंदर!!! खूपच आवडला!!!