राजू परुळेकरांचे लिखाण म्हणजे काहीतरी मौलिक लिहिण्याच्या (प्रोफाउंड) आविर्भावात केलेले तद्दन बाजारू लिखाण आहे.
हे वाक्य अगदी माझ्या मनातले. आणि एकंदर प्रतिसाद आवडला.