राज,
[कोल्हापुरी मित्राकडून "काय इशेश?"]
मी काल "माझे शब्द"वरील काही पुस्तके उघडून पहाण्याचा प्रयत्न केला पण त्यातील मजकूर दिसत नाही, फक्त आपली प्रस्तावना दिसते.
मजकूर दिसण्यासाठी जालस्थळाचे सभासदत्व आवश्यक आहे का? की केवळ लोडिंग होण्याला वेळ लागतो?
दिगम्भा