सुंदर कविता!!
रंग वेदनांस देत राहतो नवे नवे शेवटी मनात मी सुखेच सर्व रेखतो
मानले ललाटरेष खोडता न येतसे चौकटी हव्या तशाच पत्रिकेत मांडतो विशेष आवडले.आनिरुद्ध.