माधवराव,

तुम्ही फारच मनाला लावून घेतलेले दिसते. तुमचा मूड चांगला करण्यासाठी एक विनोद. हा गांगुलीवर आहे, त्याबद्दल क्षमस्व.

भारतीय संघाची फलंदाजी चालू असताना ड्रेसिंग रुममध्ये गांगुलीच्या बायकोचा फोन येतो.

"हॅलो, सौरव आहे का?"

"सॉरी, तो इतक्यातच बॅटिंगला गेला"

"नो प्रॉब्लेम, मी होल्ड करते."

हॅम्लेट