लिखाळ राव,

मी संतांच्या जीवनातील अद्भुत घटना घडल्याच नाहीत असे कुठेच म्हटले नाही. प्रत्येक माणसाच्या जीवनात अनेक अद्भुत / अनाकलनिय घटना घडतात.

परंतु बुवाबाजी करून जे चमत्कार दाखवले जातात तसे चमत्कार संतांनी केले नाही ते इतर लोकं त्यांच्या मगे चिकटवतात, असे माझे म्हणने आहे.

--सचिन