जी हा शब्द हल्ली नावापुढे लावला जातो, ऊदा. ग़णपतजी, सचिनजी...
फारच विचित्र वाटतं... अगदी मराठी वाहिन्यांवरपण त्याचा सुकाळ आहे.