चर्चा सुरू करणाऱ्याने मराठीवर हिंदीचे जे आक्रमण होत आहे ते दाखवण्याच्या उद्देशाने सुरू केली असावी असे वाटते पण आता ती नावांवर घसरली आहे.  अशा अर्थहीन नावावर यापूर्वी चर्चा होऊन गेली आहे .