'अजून' हा कालदर्शक शब्द आहे. उदा० अजून आला नाही. अजून आठवते. इत्यादी. येथे राशिदर्शक अर्थाने 'आणखी' हा शब्द वापरावा असे वाटते.

फार चांगली माहिती मिळाली. प्रवासी आपले आभार.