इतर खेळात मन रमवा. साहेबाचा तो खेळ आहे म्हणून आमच्या इथे जास्त आवडतो. अर्थात साहेबाने राज्य केलेले देशच जास्त खेळतात हा खेळ. इतर खेळ सुद्धा आहेतच की.
भारता बाहेर काही लोकांनी मला हा प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर द्यायचा प्रयत्न करा. मग दुःख कमी होईल.
त्यांनी विचारलेला प्रश्न: भारताची एवढी मोठी लोकसंख्या आहे, एवढा मोठा विस्तार आहे अशा देशाचे खेळात कुठेच कसे जास्त नाव ऐकू येत नाही? आले कधी तर क्रिकेट मध्ये. असे का आहे बरे?