वा! सहज, सुंदर गझल. आवडली. वळवळणारे, पळणारे, अवखळणारे आणि खळखळणारे विशेष आवडले.