विडंबन मस्त आहे.

खाऊन ओळ गेली केव्हाच वाळवी
(झाला उशीर थोडा वाचायला मला)

हा शेर बदलून

खाऊन ओळ गेली केव्हाच वाळवी
झाला उशीर औषध मारायला मला

असा केला तर?

"बिलगे कशी अरिला खिजवायला मला!" हेही बदलून "बिलगे समोरच्याला खिजवायला मला!" असे करता येईल.