वा! गझल आवडली.
आहे बरेच काही सांगायला मलाकाळीज ठेव तूही ऐकायला मला!ठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती(झाला उशीर थोडा वाचायला मला)भेटायला हवे ते, का भेटले कधी?आले नको नको ते बिलगायला मला!हलकेच हात मीही हातात घेतलाहोतेच शब्द कोठे बोलायला मला?