आपण कोणतेच 'वादी' न बनता 'संवादी' बनलो तर कदाचित हा तिढा सुटू शकेल असे मनापासून वाटते.

आता कसे बोललात.

मीही, वादी न होता सुसंवादी व्हा असेच म्हणतो या विज्ञानवाद्याना :)

--सचिन