या शाळेचं वर्णन केलं म्हणजे 'माझी शाळा' मला त्यापुढे खुजी वाटते असं नाही.

हे बरोबर आहे. मी राहतो ती जागा चाळ असली व अगदी माझे मनापासून तिच्यावर प्रेम असले तरी माझ्या मित्राने घेतलेल्या नवीन फ्लॅटचे मी कौतुक करू नये असे नसावे.
माझी जन्मभुमी व कर्मभुमी मुंबई तरी मला भुसावळ बद्दल अतिशय आत्मीयता वाटते कारण मी लहानाचा मोठा तिकडे झालो. पण म्हणून दिल्लीत गेल्यावर तिथल्या चांगल्या रस्त्यांचे मी कौतुक करूच नये का ?

दुसऱ्याच्या घोड्याला "लंगडा" म्हणून हिणवल्याने आपला घोडा "विन" मध्ये येत नसतो हेही खरेच आहे.