ही मारामारी अशीच सुरू रहाणार.... मतदार सुज्ञ असले तरी त्यांना पर्यायच नसतो; त्यातल्या त्यात कमी गुंडप्रवृत्तीच्या माणसाला मतदान करायचं.

बाकी लिहीता तर आपण छानच!