दुवा(मराठी अर्थ घ्यावा) दिल्याबद्द्ल धन्यवाद, असाच एक भला थोरला लेख लिहीण्याची माझीही फ़ार इच्छा आहे, पण फ़ावला वेळ आहे कुठे? (त्यामुळेच बरेंच लोकांच फ़ावतय असा माझ्या वाक्याचा रोख नाही !)