पेंग्विन्स म्हटले की आपण जो एम्पररचा फोटो दिलाय तोच आधी डोळ्यासमोर येतो पण आपले इतर भाग वाचून किती विविध प्रकारचे पेंग्विन्स असतात ते आज कळले.
धन्यवाद.