अजून थोडासा बदल :का ग्रहणरात्र अवघी जागून काढली?येणार चंद्र नव्हता भेटायला मलाअमावास्येच्या जागी ग्रहण घेतल्याने अर्थ थोडासा बदलतो पण भाव जवळ-जवळ तसाच राहतो.