वा प्रसादराव,
शेर चढत्या क्रमाने आवडत गेले. खूप छान गज़ल.
रोज रोज मी भिकार, सावकार रोज तू डाव जाणतो तुझा, तरी मजेत खेळतो!
आपला(खेळकर) प्रवासी