वा वा चित्तोपंत,
अतिशय सुंदर गज़ल.
कोसळतानाही अश्वत्थाला चिंता"जातील कुठे हे पक्षी अवखळणारे?"
हा शेर फार फार आवडला.
आपला(नतमस्तक) प्रवासी