अरेरे! किती वाईट दिवस आलेत........ क्रिकेट टिमला आणि त्याच्या भाऊक प्र्क्षकांना हो
मागच्या एका बातमीत वाचले कैफ़ एका ढेरपोट्या पत्रकाराकडून धावण्याची रेस हारला. आणि ईथे हि मंडळी खराब खेळण्यावर सर्रास सट्टा लावतायेत. आणि एक नविन बातमी........ संसद मधील काही नेत्यानीं (नेते ..मी तर नाही मानत ) भारतीय टिम हारली म्हणुन शरद पवारांना बी. सी. सी. आय. च्या अध्यक्ष पदावरून राजीनामा द्यायला सांगितले आहे