अत्यंत उत्तम उपक्र्म शोधल्याबद्दल अभिनंदन.

आणखी एक करत येणासारखे आहे.

माध्यमिक शाळेत ज्यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झालेले आहे आणि जे कॉलेजात विज्ञान शाखेत शिकत आहेत त्यांच्या साठी इंग्लिश मधल्या वैद्यानिक लेखांचे मराठी रूपांतर करण्याची स्पर्धा ठेवावी.

एक शंका. हे करण्यासाठी प्रायोजक कोण अहे?