मेघनाद तुमची सूचना छान आहे. आंतरजालावर इंग्रजी विकिपीडियाचे लाखो लेख मराठीत भाषांतरा करता उपलब्ध आहेत.  यात काही स्पर्धात्मक प्रोत्साहन कुणी दिले तर स्वागतार्ह असेल.
विकिकर