'थिंक आऊट साइड ऑफ द बॉक्स' - हे अमेरिकेतील दूरदर्शनावर दाखवणाऱ्या जाहिरातीमधील वाक्य आहे!
टॅको बेल तर नाही? त्यांचे घोषवाक्य 'थिंक आऊट साइड ऑफ द बॉक्स बन' असे आहे.
अर्थात दुसरी एखादी जाहिरात असल्यास माहित नाही. चू. भू. दे. घे.