तुकारामांनी अश्लील भाषा वापरली म्हणून मीही वापरावी का?
उदाहरण द्या. हि भाषा जर वाम मार्गावर चालणाऱ्याला उद्देशून, त्याच्या हिताकरता असेल तर जरुर वापरावी. तुकाराम महाराजांच्याच भाषेत, 'भल्यासी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणावी काठी'

हेच उदाहरण आहे. 'भले तरी देऊ..' मूळ तपासून पहावे. ते रूढार्थाने अश्लील आहे असे 'मनोगत' च्या प्रशासकांना तरी वाटते. (मी पूर्वी लिहिलेले उडवले गेले होते)
म्हणजे तुम्ही लिहिलेले प्रथम तुम्हालाच लागू होते 'हाफ नॉलेज ईज डेंजरस'