'भले तरी देऊ..' मूळ तपासून पहावे. ते रूढार्थाने अश्लील आहे असे 'मनोगत' च्या प्रशासकांना तरी वाटते.

- हि उपमा असुन, त्याचा शब्दश हा अर्थ घेतला तर गैरसमजच होणार. 'भल्यासी देऊ कासेची लंगोटी' चा अर्थ तुमच्या सारखे बुद्दीवान  'नागडे फ़िरणे' ह्याच्या पुढे जाउ शकेल का?