चर्चेचा मुद्दा हा नाही असे वाटते.
'थिंक आऊट साइड ऑफ़ द बॉक्स' ह्याचा अर्थ लक्षात आला म्हणजे झाले. हे वाक्य कोठून आले हे अर्थापेक्षा जास्त महत्त्वाचे वाटत नाही.
आंबा खायला मिळाला तर, तो कोणत्या झाडाचा, झाड कोणी लावले, पाणी कोणी घातले ह्यातच वेळ वाया घालवणार का?