वैभव,मला न पर्याय राहिला ! लेखणीस केले तुझ्या हवालीतुला न पर्याय राहिला ! शब्द शब्द माझा कबीर झाला हा शेर अतिशय अप्रतिम वाटला. बाकी शेरही सगळेच मस्त झाले आहेत.खूपच आवडली गज़ल....लिहीत रहा
--अदिती