मुद्दा हा नाही असे कसे? विषयांतर आहे ते ठिक आहे, मलाही पटते. परंतु हा मुद्दा उचलून धरायचे कारण ते म्हणजे चुकीचे स्पष्टीकरण देऊन वर पूर्वी ते तसेच असावे हे सांगणे म्हणजे आपले म्हणणे धादांत चुकीचे असताना ते कसे बरोबर आहे असे पटवून देण्याचा प्रयत्न असे वाटते.
काही गोष्टी पुराव्यानिशी सहज सिद्ध करता येतात, काहीजण त्या सिद्ध करून दाखवल्यावरही आपले म्हणणेच कसे खरे होते हे दाखवण्याचा प्रयत्न करतात तर काहीजण आपला हेका सोडत नाहीत. एवढेच दाखवून द्यायचे होते.