या भागाचे वाचन करणाऱ्या सर्व मनोगतींचा मी आभारी आहे. तसेच पुढील भागासाठी ज्यांनी सूचना केल्या आहेत त्यांचा विशेष आभारी आहे. त्यांच्या सूचनांचा आदर राखून थोडी अधिक माहिती जमवून ती उत्तरार्धात समाविष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे थोडासा विलंब लागेल याबदाल क्षमा असावी. पण दोन तीन दिवसात पुढील भाग आल्यावर तो अवश्य वाचावा अशी विनंति.