विज्ञानातील अवघड गोष्टी सोप्या करून सांगणाऱ्या लेखांची नितांत गरज आहे.

सहमत. विशेषतः मराठी भाषेत.

- टग्या.

पण कुणाला?  एक निराशावादी विचार. ज्यांना अशा विषयाची आवड आहे त्यांच्यासाठी इंग्रजीमध्ये मुबलक साहित्य सहज उपलब्ध आहे.