ती म्हणाली 'प्रिय' मजला!
 -एवढा मी 'खास' झालो?

:)

मी तुझा ताईत होतो!
-नी अता मी फास झालो?

छान!

पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.

(खास)चक्रपाणि