वा कुमारपंत!
सुंदर आहे गज़ल.
कारणे सर्व वर-वरची तुझी तीमात्र नाकारणे ठाशीव होते!
वा वा!
हासणे माहिती माझे जगालास्फुंदणे हे तसे राखीव होते
आपला(राखीव) प्रवासी