ती असे समोरी की भास आहे?
सूर का विराणी गातात माझे?

छान :)

ओठ गायिकेचा मिरवेल लाली
रक्त ओतले मी गझलांत माझे

वावावा!! खास शेर आहे हा!

शेवटच्या दोन शेरात गेयतेत बाधा का ज़ाणवते आहे. काही पर्यायी शब्दयोजना करता येईल का, याचा विचार करतो आहे.

पुढील लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.