लेखकु,

लेख प्रचन्ड आवडला...

ग्रेस कडे, दुर्बोधता, गुढता हे अलंकार असतील, तुझ्याकडे 'सहजता' आणि 'ओघवती भाषा' हे दोन अतिशय सुंदर अलंकार आहेत.

तू अजुन लिहिले पाहिजेस...