आपल्या या अकृत्रिम स्नेहाबद्दल आपल्या ऋणातच राहायला मला आवडेल.

अर्थातच सध्याचा खर्च मी माझ्या अंदाजपत्रकातूनच करेल. मनोगतवर असलेल्या माझ्या काही मित्र आणि मैत्रिणीकडून मी काही साह्य मागण्याचा विचार करत होतो परंतु तुमच्या या सहकार्याने मला हत्तीचे बळ दिले आहे हे निश्चितच.

आपला स्नेही,

द्वारकानाथ